भारत बांग्लादेश मैत्रीपूर्ण संबंध अजून दृढ; भारतीय सैन्याने बांग्लादेश सैन्याला दिली ‘ही’ खास भेट

0
19
  • इंडियन आर्मी आणि बांग्लादेश आर्मीत मैत्रीचे संबंध आहेत
  • यामध्येच इंडियन आर्मीने 20 लष्करी घोडे भेट दिले
  • तसेच 10 मिलिटरी डॉग भेट दिले
  • रिमोट अँड वेटरनरी कॉर्प्सने , आरव्हीसीने बांगलादेश आर्मी ला हे सुपूर्त केले
  • बांग्लादेश प्रतिनिधीला पेट्रापोल-बेनापोल इंटिग्रेटेड चेक पोस्ट वर भेट देण्यात आली
  • इंडिया – बांगलादेश चे मित्रत्व टिकून राहावे त्यामुळे बॉर्डर वर भेट दिली