भारत-चीन एलएसी वर एक्शन एग्रीमेन्ट ; सैनिक न वाढवण्यावर सहमती

0
5
  • सोमवारी भारत आणि चीन यांच्यात कमांडर स्तरावरील सहाव्या फेरीची बैठक झाली
  • मंगळवारी दोन्ही पक्षाने संयुक्त निवेदन जारी केले
  • यामध्ये दोन्ही बाजू एकतर्फी कारवाई करणार नसल्याच्या निर्णयास सहमती दर्शविली
  • जमीनी पातळीवरील कम्युनिकेशन मजबूत करण्यासाठी, गैरसमज टाळण्यास निर्णय
  • तसेच मोर्चाला अधिक सैन्य पाठविण्यास रोखण्यासाठी सहमती दर्शविली आहे
  • भूमीवरील परिस्थिती तणावग्रस्त करण्याचे कोणतेही पाऊल न उचलण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले

Leave a Reply