भारत-चीन दरम्यान चर्चेची 10वी फेरी

0
33

सीमेवरील तणावनंतर भारत आणि चीन दरम्यान कमांडर स्तरावर चर्चेची दहावी फेरी पडणार आहे. गोगरा हॉट स्प्रिंग आणि देपसांग यावर बैठकीत चर्चा होणार आहे. भारताकडून कोर कमांडर पीजेके मेनन आणि आयटीबीपी आयडी दीपक सेठ चर्चेत सहभागी होणार आहेत. या चर्चेला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे.

गेल्या 8 महिन्यांपासून चीन आपले सैनिक मारले गेल्याची बातमी लपवत होता. आता गलवान खोऱ्यातील हाणामारीचा व्हिडिओ जारी करून त्यांनी ही बाब कबूल केली आहे,