Home LATEST स्लो ओव्हर रेट प्रकरणी भारताला २० टक्के दंड

स्लो ओव्हर रेट प्रकरणी भारताला २० टक्के दंड

0
स्लो ओव्हर रेट प्रकरणी भारताला २० टक्के दंड
  • ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वन डे मॅचमध्ये स्लो ओव्हर रेट प्रकरणी टीम इंडियाला फटका
  • टीम ला मॅच फी च्या २० टक्के दंड भरण्याचा आदेश देण्यात आला
  • भारताने पहिल्या वन डे मॅचमध्ये ५० ओव्हर टाकण्यासाठी तब्बल ४ तास ६ मिनिटे घेतली
  • निश्चित वेळेत ५० ओव्हर टाकणे भारताला जमले नाही यामुळे टीम इंडियाला दंड झाला
  • आयसीसी मॅच रेफरी डेव्हिड बून यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी लागू असलेल्या नियमानुसार ही कारवाई केली
  • आयसीसीने एक प्रसिद्धी पत्रक काढून हे जाहीर केले
%d bloggers like this: