फिड वर्ल्ड चेस ऑनलाईन ऑलिम्पियड जिंकून भारताने रचला इतिहास

0
8

रविवारी फिड वर्ल्ड चेस ऑनलाईन ऑलिम्पियाड स्पर्धात भारताने गोल्ड मेडल मिळवले

कोरोनामुळे ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली होती

मात्र यामध्ये इंटरनेट आणि सर्व्हर मध्ये अडचण आली

त्यामुळे भारत आणि रशिया यांना या स्पर्धेचे संयुक्त विजेते घोषित केले

यामध्ये भारतीय खेळाडू निहाल सरीन आणि दिव्या देशमुख होते

जिंकणाऱ्या खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

Leave a Reply