“भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लीम, अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा”- साक्षी महाराज 

0
5

देशाच्या लोकसंख्येविषयी बोलताना वाढत्या लोकसंख्येच्या चाचणीसाठी लवकरच संसदेत एक विधेयक सादर केलं जाणार असल्याचं देखील म्हटलं आहे.

  • भाजप खासदार साक्षी महाराज हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय आहे
  • “भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लीम, अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा” असं साक्षी महाराज यांनी म्हटलं
  • बागपतमध्ये एका कार्यक्रमात ते असे म्हणाले
  • भारतात मुस्लिमांना दिला जाणारा अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा अशी मागणी केली
  • कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनावरही निशाणा साधला

Photo: sakshi maharaj