Home International युएनएससीमध्ये भारताने सांभाळला कार्यभार ! म्हणाले- ‘दहशतवादाविरोधात गप्प बसणार नाही’

युएनएससीमध्ये भारताने सांभाळला कार्यभार ! म्हणाले- ‘दहशतवादाविरोधात गप्प बसणार नाही’

0
युएनएससीमध्ये भारताने सांभाळला कार्यभार ! म्हणाले- ‘दहशतवादाविरोधात गप्प बसणार नाही’
  • भारताने यूएनएससी मध्ये अस्थायी सदस्य म्हणून आठव्या वेळी कार्यभार सांभाळला
  • यावेळी तिथे भारतीय तिरंगा फडकवला गेला
  • संयुक्त राष्ट्रांच्या या सामर्थ्यशाली संघटनेत दोन वर्षांसाठी देश अस्थायी सदस्य म्हणून कार्यकाळ सुरू करत आहे
  • 2021 मध्ये 4 जानेवारी हा अधिकृतपणे काम करण्याचा पहिला दिवस होता
  • संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती तिरंगा फडकवल्यानंतर म्हणाले ‘कायमस्वरुपी प्रतिनिधी म्हणून ध्वजारोहण सोहळ्यात भाग घेणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट’
%d bloggers like this: