भारताने इंग्लंडचा निम्मा संघ पाठवला तंबूत

0
39

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना चेपॉकच्या मैदानावर खेळला जात आहे. दुसऱ्या सत्रात अश्विनने शतकी खेळी करत भारतीय संघाला 481 धावांची आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या दिवशी इंग्लंडची स्थिती वाईट होती. तिसऱ्या दिवशी इंग्लंडची अवस्था 53 धावांवर 3 बाद अशी होती. शिल्लक राहिलेल्या दोन दिवसांच्या खेळात इंग्लंडला 429 धावांची आवश्यकता आहे.