तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंड विरुद्ध केल्या 149 धावा

0
38

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने जम धरुन ठेवला नाही. भारताने तिसऱ्या दिवशी 149 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विनने पीचवर चांगला खेळ ताणून नेला. 6 गडी बादवर भारताने या 149 धावा केल्या. चेतेश्वर पुजार हवा तसा खेळला नाही आणि 8 धावांवर बाद झाला. रोहित शर्माने 26, अजिंक्य रहाणेने 10, ऋषभ पंतने 8 तर अक्षर पटेलने 7 धावा केल्या.