India vs England: पेटीएम कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरवात ,जाणून घ्या लाईव्ह अपडेट

0
47

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पेटीएम कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये सुरवात झाली आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा सामना आज खेळला (6 फेब्रुवारी) जात आहे. कर्णधार जो रुट आणि  बेन स्टोक्स ही जोडी खेळत आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला रोखण्याचे आव्हान असणार आहे.यामध्ये कोण जिंकणार कोण हारणार याकडे सर्वांचे लक्ष.

 • टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पेटीएम कसोटी मलिक
 • आज मालिकेतील दुसऱ्या दिवसाचा सामना
 • सामन्याला चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये सुरवात

फोटो: indiancricketteam

 • रुटची दीडशतकी खेळीकडे वाटचाल
 • अश्विनच्या गोलंदाजीवर स्टोक्सची फटकेबाजी
 • इंग्लंडने पहिल्या डावात 300 धावांचा टप्पा ओलांडला
 • जो रुट आणि बेन स्टोकची अर्धशतकी भागीदारी
 • जो रुटची दीडशतकी खेळी
 • दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात
 • रुट आणि स्टोक्समध्ये शतकी भागीदारी
 • इंग्लंड 400 पार
 • सिक्स खेचत रुटचे द्विशतक पूर्ण
 • तिसऱ्या सत्रातील खेळ सुरु
 • द्विशतकी खेळीनंतर जो रुट आऊट
 • इंग्लंड 500 पार