Home BREAKING NEWS भारतीय परराष्ट्र सचिव काठमांडूमध्ये दाखल

भारतीय परराष्ट्र सचिव काठमांडूमध्ये दाखल

0
भारतीय परराष्ट्र सचिव काठमांडूमध्ये दाखल
  • भारतीय परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला दोन दिवसांच्या नेपाळ दौर्‍यावर
  • आज सकाळी काठमांडू येथे ते दाखल झाले
  • परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करत ते पोहोचले
  • शीर्ष भारतीय राजनयिक चार्टर्ड फ्लाइट मधून सकाळी त्रिभुवन अंतर्राष्ट्रीय हवाई अड्ड्यावर पोहोचले
  • परराष्ट्र सचिव भारत राज पौड्याल, नेपाळमधील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्र
  • तसेच भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचा परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका्यांनी श्रिंगला यांचे स्वागत केले
%d bloggers like this: