भारतात सर्वात मोठ्या आगीचे तांडव! 150 दिवसांपासून आग भडकलेलीच, 3 हजार लोक स्थलांतरीत

0
20
  • ईशान्य भारतात देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी आग लागली
  • आसामच्या बागजान क्षेत्रात गेल्या 150 दिवसांपासून लागलेली आग अजूनही सुरुच आहे
  • 9 जून रोजी एका भीषण गॅस स्फोटात आसाम सरकारच्या ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीच्या एका गॅस कंटेनरला आग लागली होती
  • 150 दिवसानंतरही इथं आगीच्या ज्वाळा पाहायला मिळत आहेत
  • ही भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ भडकलेली आग बनली आहे
  • आग विझवण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे
  • तर परिसरातील 3 हजार नागरिकांवर घर सोडून स्थलांतरितांच्या कॅम्पमध्ये राहण्याची वेळ आली