- भारत सरकार ची चीन वर अजून एक डिजिटल स्ट्राईक
- सरकार ने चीन चे 43 अँप्स वर आणली बंदी
- चिनी अँप्स घातक असल्याचे सांगितले जातेय
- अलीबाबा समूहाचे अँप्स वर बंदी
- जून पासून 220 चिनी अँप्स वर आणली आहे बंदी
- कलम 69 A नुसार ही कारवाई केल्या गेली
बॅन केलेले अँप्स 👇
