भारताच्या Quick Reaction Surface to Air Missile ची चाचणी यशस्वी ;राजनाथ सिंग यांनी दिल्या शुभेच्छा 

0
24
  • भारताने जमीनीवरून हवामानात मारा करणारी क्विक रिएक्शन मिसाईलची यशस्वी तपासणी
  • या चाचणी नंतर देशाच्या सीमा अधिक सुरक्षित होणार 
  • मंगळवारी या भारताच्या या खास एक मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली
  • क्विक रिएक्शन सर्फस टू एयर मिसाइल (क्विक रिएक्शन रॅक्शन सर्फ टू एअर मिसाईल) असे या मिसाईल चे नाव आहे
  • रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी शुभेच्छा दिल्या

Pic: piyushgoyal