पाकिस्तानी दहशदवादाच्या टिप्पणीला भारताचे सडेतोड उत्तर; म्हणाले- कितीही लपवले तरीही…

0
35
  • पाकिस्तान हा दहशदवादाला पाठीशी घालणारा देश म्हणून आजवर वारंवार उघड झाले 
  • यावर पाकिस्तानी मंत्री फवाद चौधरी यांनी पुलवामा हल्ला आम्हीच केला हे मान्य केले
  • पुलवामा येथे पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या टिप्पणीला भारताने अधिकृत जवाब दिला
  • भारताचे विदेश मंत्रालयाचे यावर सडेतोड उत्तर आले आहे
  • म्हणाले – पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा दर्शविला आहे हे कितीही लपवले तरीही नाकारले जाऊ शकत नाही