INLD नेते अभय चौटाला यांचा आमदारकीचा राजीनामा

0
39

INLD नेते अभय चौटाला यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय

  • INLD नेते अभय चौटाला (Abhay Chautala) यांचा आमदारकीचा राजीनामा
  • शेतकरी (farmer protest)आंदोलनाला पाठिंबा देत सोपवला राजीनामा
  • ट्रॅक्टरने विधानसभेत येऊन दिले राजीनामा पत्र