गलवान घाटीतील हिमवीरांची प्रेरणादायी सेल्फी!

0
4

नेहेमीच गलवान घाटित चीन आणि भारतीय सैन्यातील वाद विवादात सीमेवर रात्रंदिवस कर्तव्य बजावनाऱ्या हिमवीरांनी एक सुंदर सेल्फी शेअर केली

  • नेहेमीच गलवान घाटित चीन आणि भारतीय सैन्यात वाद विवाद सुरू असतात
  • अश्या परिस्थितीत भारतीय जवान सीमेवर रात्रंदिवस कर्तव्य बजावत असतात
  • नुकतीच तेथे कर्तव्य बजावत असणाऱ्या जवानांची एक सेल्फी समोर आली
  • यामध्ये देशाचे रक्षक काही आनंदाचे क्षण घालवत आहेत

Photo: @itbp_official