Home Entertainment आंतरराष्ट्रीय बाल दिवसानिम्मित करिनाचे संवेदनशील मुलांना मदत करण्याचे आवाहन; बघा व्हिडिओ…

आंतरराष्ट्रीय बाल दिवसानिम्मित करिनाचे संवेदनशील मुलांना मदत करण्याचे आवाहन; बघा व्हिडिओ…

0
आंतरराष्ट्रीय बाल दिवसानिम्मित करिनाचे संवेदनशील मुलांना मदत करण्याचे आवाहन; बघा व्हिडिओ…
  • आज आंतरराष्ट्रीय बाल दिवस आहे
  • यानिमित्त युनिसेफ इंडियाची सेलिब्रेटी अ‍ॅडव्होकेट करीना कपूर खानने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला
  • युनिसेफ लहान मुलांसाठी 190 हून अधिक देशांमध्ये कार्य करते
  • आंतरराष्ट्रीय बाल दिनानिमित्त विशेषः संयुक्त राष्ट्राने 1954 मध्ये बाल हक्कांची घोषणा जाहीर केली
  • हा व्हिडिओ मध्ये करीना म्हणाली- ‘कोरोना महामारी मुळे शाळा बंद असून मुलांच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे’
  • तसेच मुलांना मदत करण्यासाठी करीना कपूरने आवाहन केले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: