
- मुधसुद्दीनसिंग पनेसार हा मोंटी पनेसर म्हणून ओळखला जाणारा एक इंग्लिश आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे
- त्याने शेतकऱ्यांविषयी भाष्य केले आहे
- तो म्हणाला ‘जर खरेदीदाराने असे म्हटले की करार पूर्ण होऊ शकत नाही कारण पिकाची गुणवत्ता मान्य केलेली नाही’
- ‘तर मग त्या शेतकर्याचे कोणते संरक्षण आहे?
- ‘शिवाय किंमत निश्चित केल्याचा उल्लेख सुद्धा नसतो’