Home BREAKING NEWS IPL 2020: चेन्नईचा मुंबईवर दहा विकेटांनी पराभव, मुंबईकडून पराभवाची परतफेड 

IPL 2020: चेन्नईचा मुंबईवर दहा विकेटांनी पराभव, मुंबईकडून पराभवाची परतफेड 

0
IPL 2020: चेन्नईचा मुंबईवर दहा विकेटांनी पराभव, मुंबईकडून पराभवाची परतफेड 
  • आज आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स चा सामना झाला
  • मुंबईने टॉस जिंकत पोलार्डने प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला
  • तळाच्या फलंदाजांनी लाज राखत चेन्नईला मुंबईपुढे ११५ धावांचे आव्हान ठेवता आले
  • चेन्नईच्या सॅम करनने यावेळी अर्धशतक झळकावले
  • चेन्नईला पहिल्याच षटकात एकही धाव नसताना पहिला धक्का बसला
  • चेन्नईची ४ बाद ३ अशी अवस्था झाली होती
  • मुंबईने चेन्नईवर १० विकेट्स राखून मोठा विजय साकारला
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: