Home BREAKING NEWS IPL 2020: चेन्नई सुपर किंग्स चा कोलकाता नाईट राईडर्स वर ६ विकेटांनी विजय

IPL 2020: चेन्नई सुपर किंग्स चा कोलकाता नाईट राईडर्स वर ६ विकेटांनी विजय

0
IPL 2020: चेन्नई सुपर किंग्स चा कोलकाता नाईट राईडर्स वर ६ विकेटांनी विजय
  • आज आयपीएल 2020 चा 49 वा सामना खेळल्या गेला
  • हा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट राईडर्स यांच्यात खेळला गेला
  • हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला
  • यामध्ये चेन्नई सुपर्स किंग्स ने 6 विकेटांनी कोलकाता वर मात केली
  • कोलकाता ने 172 रणांचे आव्हान दिले होते
  • कोलकाता नाईट राईडर्स च्या नितीश राणा ने 87 धावा काढल्या
  • चेन्नई च्या ऋतुराज ने सुद्धा 72 रणांची जबरदस्त खेळी खेळली
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: