IPL 2020: दिल्ली कॅपिटल्स चा चेन्नई सुपर किंग्स वर ५ विकेटांनी विजय

0
15
  • दिल्ली कॅपिटल्स चा चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आज ipl चा ३४ वा सामना झाला
  • हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियम वर खेळल्या गेला
  • चेन्नई सुपर किंग्स ने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी चा निर्णय घेतला
  • दिल्ली कॅपिटल्स च्या शिखर धवन ने ५८ बॉल मधे १०१ रन काढले
  • चेन्नई सुपर किंग्स – १७९-४ (२० ओवर)
  • दिल्ली कॅपिटल्स – १८५-५ (१९.५ ओवर)