Home BREAKING NEWS IPL 2020: ५८ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स चा ६ विकेटांनी विजय

IPL 2020: ५८ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स चा ६ विकेटांनी विजय

0
IPL 2020: ५८ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स चा ६ विकेटांनी विजय
  • आज आयपीएल चा ५८ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर बँगलोर मध्ये झाला
  • हा सामना शैक ज़ायेद स्टेडियम, अबुधाबी येथे खेळल्या गेला
  • दिल्ली कॅपिटल्स ने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी चा निर्णय घेतला
  • दिल्ली कॅपिटल्स च्या अजिंक्य रहाणे ने सर्वाधिक ६० धावा काढल्या
  • दिल्ली कॅपिटल्स च्या अँरिच नॉर्टजे ने ३ विकेट घेतल्या
  • रॉयल चॅलेंजर बंगलौर – १५२-७ (२० ओवर)
  • दिल्ली कॅपिटल्स – १५४-४ (१९ ओवर)
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: