IPL 2020: अंतिम सामन्यात जागेसाठी दिल्ली – मुंबई आमने सामने ; दिल्लीला २०० रणांचे लक्ष

0
12
  • आज क्वांलीफायर चा पहिला सामना होत आहे
  • हा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे
  • हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वर खेळला जात आहे
  • यामध्ये दिल्ली कॅपिटल्स ने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली
  • मुंबई इंडियन्स ने दिल्लीला २०० रणांचे टार्गेट दिले
  • यामध्ये मुंबईचा इशन किशन ने ५५ रण काढले
  • तसेच दिल्लीच्या अश्विन ने ३ विकेट घेतल्या