Home BREAKING NEWS IPL 2020: हैदराबाद ने केल संधीच सोन..! ;१० विकेटांनी मुंबईवर विजय

IPL 2020: हैदराबाद ने केल संधीच सोन..! ;१० विकेटांनी मुंबईवर विजय

0
IPL 2020: हैदराबाद ने केल संधीच सोन..! ;१० विकेटांनी मुंबईवर विजय
  • आज आयपीएल चा ५९ वा सामना हैदराबाद आणि मुंबई मध्ये झाला
  • हा सामना शहजाह स्टेडियम, अबुधाबी येथे खेळल्या गेला
  • हैदराबाद ने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी चा निर्णय घेतला
  • हैदराबाद चा डेव्हिड वार्नर ने सर्वाधिक ६० धावा काढल्या
  • संदीप शर्माने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या
  • हैदराबाद आज मुंबईला पराभूत करू प्लेऑफमध्ये गेले
  • हैदराबाद चा मुंबई वर १० विकेटांनी विजय
  • हैदराबाद – १५१-० (१७.१ ओवर) ,मुंबई – १४९-८ (२० ओवर)
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: