Home BREAKING NEWS IPL 2020: मुंबईची बंगळुरुवर 5 विकेटांनी मात; सूर्यकुमार यादवची धमाकेबाज खेळी

IPL 2020: मुंबईची बंगळुरुवर 5 विकेटांनी मात; सूर्यकुमार यादवची धमाकेबाज खेळी

0
IPL 2020: मुंबईची बंगळुरुवर 5 विकेटांनी मात; सूर्यकुमार यादवची धमाकेबाज खेळी
  • सूर्यकुमार यादवच्या तडाखेदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा विजय
  • हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला
  • यामध्ये मुंबई इंडियन्स चा 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला
  • या विजयासह मुंबईने प्ले ऑफमध्ये धडक मारली
  • बंगळुरुने मुंबईला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते
  • मुंबईने 19.1 ओव्हरमध्ये 166-5 धावा केल्या
  • सूर्यकुमारने सर्वाधिक नाबाद 79 धावांची शानदार खेळी केली
  • तर बंगळुरुकडून मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: