Home BREAKING NEWS IPL 2020: दिल्ली वर मात करत मुंबई चा फायनल मध्ये प्रवेश

IPL 2020: दिल्ली वर मात करत मुंबई चा फायनल मध्ये प्रवेश

0
IPL 2020: दिल्ली वर मात करत मुंबई चा फायनल मध्ये प्रवेश
  • आज क्वांलीफायर चा पहिला सामना झाला
  • हा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला
  • हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वर खेळला जात आहे
  • यामध्ये दिल्ली कॅपिटल्स ने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली
  • या सामन्यात दिल्ली च्या मार्कर्स स्टॉयनीस सर्वाधिक ६५ धावा काढल्या
  • तर मुंबई च्या जसप्रीत बुमराह ने ४ विकेट घेतल्या
  • मुंबई इंडियन्स ने हा सामना जिंकत थेट फाइनल मधे आपली जागा बनवली
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: