Home IPL IPL 2020 Qualifier 2 : दिल्ली हैदराबाद मध्ये चुरशीची लढत; हैदराबाद साठी १८९ रणांचे लक्ष

IPL 2020 Qualifier 2 : दिल्ली हैदराबाद मध्ये चुरशीची लढत; हैदराबाद साठी १८९ रणांचे लक्ष

0
IPL 2020 Qualifier 2 : दिल्ली हैदराबाद मध्ये चुरशीची लढत; हैदराबाद साठी १८९ रणांचे लक्ष
  • आज आयपीएल चा सेकंड क्वालिफायर सामना सुरू आहे
  • हा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात आहे
  • हा सामना शेख जायद स्टेडीयम अबू धाबीत खेळल्या गेला
  • यामध्ये दिल्ली ने टॉस जिंकत बॅटिंग घेतली
  • दिल्ली च्या शिखर धवन ने ७८ रणांची पारी खेळली
  • सनराईजर्स हैदराबाद ला १८९ रणांचे टार्गेट दिले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: