Home LATEST मुंबईत आयपीएल सट्टेबाजीचा पर्दाफाश; माजी रणजी खेळाडूसह 2 जणांना अटक

मुंबईत आयपीएल सट्टेबाजीचा पर्दाफाश; माजी रणजी खेळाडूसह 2 जणांना अटक

0
मुंबईत आयपीएल सट्टेबाजीचा पर्दाफाश; माजी रणजी खेळाडूसह 2 जणांना अटक
  • इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांवरील सट्टेबाजीचे रॅकेट चालवल्याप्रकरणी दोन जणांना अटक
  • यामध्ये वर्सोवा पोलिसांनी माजी रणजी खेळाडू रॉबिन मॉरिस याला अटक केली
  • या प्रकरणात धीरेंद्र कुलकर्णी आणि रोहित बाबू भीमन्ना या दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे
  • अंधेरी (वेस्ट) येथील यारी रोड येथील मॉरिसच्या फ्लॅटमध्ये सट्टेबाजीचे रॅकेट सुरू होते
  • शनिवारी अंधेरी येथील महानगर दंडाधिकारी कोर्टाने त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: