आएपीएल : मुंबई इंडियन्स चा ४९ रणांनी विजय

0
10
  • आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये सामना झाला
  • अबु धाबीमधील शेख झायेद स्टेडियममध्ये हा सामना खेळल्या गेला
  • यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स ने टॉस जिंकून गेंदबाजी निवळली होती
  • मुंबई इंडियन्स चे कर्णधार रोहित शर्माने ८० रणांची उत्कृष्ट पारी खेळली
  • तसेच मुंबई इंडियन्स चे सूर्यकुमार यादव ने ४७ रन काढले
  • मुंबई इंडियन्स ने ४९ रणांनी कोलकाता नाईट रायडर्स ला हरवले
  • मुंबई इंडियन्स स्कोर (१९५-५) २० ओवर, कोलकाता नाईट रायडर्स (१४६-९)२० ओवर

सौजन्य: @iplt20

Leave a Reply