IPL2020: दिल्ली कँपिटल्स चा दणदणीत विजय

0
8
  • दिल्ली कँपिटल्स चा रॉयल चैलेंजेस बंगलौर वर ५९ रणांनी विजय
  • हा सामना दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे झाला
  • रॉयल चैलेंजेस बंगलौर ने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी चा निर्णय घेतला
  • यामधे दिल्ली कँपिटल्स च्या मार्कस स्टोइनिस ने २६ बॉल मधे ५३ रन केले
  • दिल्ली च्या कगीसो रबाड़ा ने ४ विकेट घेतल्या
  • दिल्ली कँपिटल्स स्कोर (१९६-४) रॉयल चैलेंजेस बंगलौर स्कोर (१३७-९)

Leave a Reply