Home IPL IPL2020:बँगलोर आणि दिल्लीत नंबर 2 साठी कांटे की टक्कर 

IPL2020:बँगलोर आणि दिल्लीत नंबर 2 साठी कांटे की टक्कर 

0
IPL2020:बँगलोर आणि दिल्लीत नंबर 2 साठी कांटे की टक्कर 
  • आज आयपीएल लीगमधील 55 वा सामना दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार
  • हा सामना दोघांसाठी खूप महत्वाचा आहे
  • आज अबुधाबी येथे होणाऱ्या या सामन्यात विजयी संघ प्ले ऑफमध्ये आपली जागा पक्की करणार
  • दोन्ही संघांमधील हा सामना एक प्रकारचा उपांत्यपूर्व सामना असेल
  • आज विजयी होणारा संघ क्वालिफायर -1 मध्ये पोहोचेल
  • हा सामना 7:30 वाजता सुरू होणार
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: