IPL2020: हिटमॅन रोहित शर्माची निराशाजनक कामगिरी; खराब विक्रमाची नोंद

0
21
  • मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर आयपीएल मध्ये
  • अंतिम सामन्यात धडक मारली
  • मुंबईची अंतिम सामन्यात पोहचण्याची ही सहावी वेळ ठरली आहे
  • या सामन्यात मुंबईचा विजय झाला असला तरीही कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा वर नकोसा विक्रम झाला
  • या सामन्यात रोहित गोल्डन डक झाला
  • गोल्डन डक म्हणजेच पहिल्याच चेंडूवर बाद होण
  • पहिल्या चेंडूवर बाद झाल्याने रोहितच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद झाली आहे