Home BREAKING NEWS IPL2020: किंग्स XI पंजाब चा लगातार पाचवा विजय;केकेआर ला ८ विकेटांनी मात

IPL2020: किंग्स XI पंजाब चा लगातार पाचवा विजय;केकेआर ला ८ विकेटांनी मात

0
IPL2020: किंग्स XI पंजाब चा लगातार पाचवा विजय;केकेआर ला ८ विकेटांनी मात
  • आज आयपीएल च्या 13 व्या मोसमातील 46 वा सामना खळल्या गेला
  • हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्जस इलेव्हन पंजाब यांच्यात झाला
  • पंजाबने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला
  • कोलकाता नाईट राईडर्स ने १४९ चे लक्ष दिले
  • यावर पंजाब ने ८ विकेटांनी विजय मिळवला
  • कोलकाता नाईट राईडर्स चौथ्या क्रमांकावर गेला
%d bloggers like this: