Home BREAKING NEWS IPL2020: मुंबईचा राजस्थानवर 57 धावांनी विजय

IPL2020: मुंबईचा राजस्थानवर 57 धावांनी विजय

0
IPL2020: मुंबईचा राजस्थानवर 57 धावांनी विजय
  • आयपीएल 2020 चा 20 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला
  • मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून बॅटिंग घेतली
  • या सामन्यात मुंबईने राजस्थानला 57 धावांनी पराभूत केले
  • राजस्थान चे जोस बटलरने 70 रन काढले
  • मुंबई चा सूर्यकुमार यादव ने नाबाद सर्वाधिक 79 रणांची पारी खेळली
  • बुमराह ने फक्त 20 धावा देत 4 विकेट घेतल्या
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: