Home IPL IPL2020: आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आमने सामने

IPL2020: आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आमने सामने

0
IPL2020: आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आमने सामने
  • आयपीएल मध्ये आज पहिल्या दोन संघात प्ले ऑफसाठीची लढत पाहायला मिळणार
  • मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर मध्ये हा सामना होणार
  • आजचा सामना अबू धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर रंगणार
  • मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांचा आयपीएलचा 48वा सामना आहे
  • भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल
  • भारतातील प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: