IPL IPL2020: पंजाब चा हैदराबाद वर दणदणीत विजय; हैदराबाद 12 धावांनी पराभूत Tejal Dhakare - October 25, 2020 0 आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 43 वा सामना आज झालाकिंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबादला मध्ये झालाहा सामना दुबई मध्ये खेळण्यात आलायामध्ये सनरायझर्स हैदराबादला चा पंजाब ने 12 धावांनी पराभूत केलेकिंग्जने सलग चौथा विजय मिळविला Like this:Like Loading... Related