IPL2020: राजस्थानचा मुंबईवर ८ विकेटांनी विजय

0
16
  • इंडियन प्रीमियर लीग 2020 चा 45 वा सामना राजस्थान रॉयल आणि मुंबई इंडियन्स मध्ये झाला
  • या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला
  • मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकात १९५ रन काढले
  • राजस्थान रॉयल्सने बेन स्टोक्स आणि संजू सॅमसनच्या खेळा मुळे मोठे लक्ष्य गाठले
  • राजस्थानने मुंबईला 8 गडी राखून पराभूत केले
  • राजस्थान रॉयल्सने 12 सामन्यात 5 वा विजय नोंदविला