
- आज राजस्थान रॉयल्स आणि किंग्स lX पंजाब यांच्यात सामना झाला
- राजस्थान रॉयल्सने पंजाबवर 7 विकेटसने दणदणीत विजय मिळवला
- राजस्थानच्या फलंदाजानी 186 धावांचे जोरदार फलंदाजी केली
- रॉबिन उथाप्पा, बेन स्टोक्स आणि संजू सॅमसनने राजस्थानच्या विजयाचा पाया रचला
- राजस्थानकडून सर्वाधिक 50 धावा बेन स्टोक्सने केल्या
- आजच्या विजयासह राजस्थान गुणतालिकेत 5 व्या स्थानावर पोहोचला