IPL2020:अटीतटीच्या सामन्यात अखेर राजस्थान रॉयल्स चा विजय; ४ विकेटांनी मात

0
10
  • आईपीएल 2020 चा नहूवा सामना किंग्ज XI पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला
  • हा सामना शारजाह च्या शारजाह क्रिकेट स्टेडियम मध्ये खेळल्या गेला
  • राजस्थान रॉयल्स ने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी ची निवळ केली
  • किंग्ज XI पंजाब चा मयंक अग्रवाल याने १०६ रणांची पारी खेळली
  • राजस्थान रॉयल्स ने ४ विकेटांनी किंग्ज XI पंजाब ला पराभूत केले
  • राहुल तेवतीया ने एक ओवर मध्ये ५ शक्क्यांची पारी
  • किंग्ज XI पंजाब स्कोर (२२३-२) २० ओवर राजस्थान रॉयल्स स्कोर (२२६-६) १९.३ ओवर