IPL2020: आरसीबी एमआई सामना टाय ; सुपर ओवर मध्ये आरसीबीचा विजय

0
10
  • आईपीएल 2020 चा दहावा सामना रॉयल चैलेंजर बैंगलोर आणि मुंबई इंडियंस यांच्यात झाला
  • हा सामना दुबई मधील इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये खेळल्या गेला
  • डिविलियर्स ने ५५ रणांची खेळी केली
  • मुंबई इंडियन्स चा इशन किशन ने ९९रणांची जबरदस्त पारी खेळली
  • पोलार्ड ने २४ बॉल मध्ये ६० रणांची खेळी खेळली
  • अखेरच्या बॉल वर सामना टाय ,सुपर ओवर वर निर्णय
  • अखेर सुपर ओवर मध्ये रॉयल चैलेंजर बैंगलोरचा विजय
  • मुंबई इंडियंसने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी ची निवळ केली
  • रॉयल चैलेंजर बैंगलोर स्कोर (२०१-३ ) २० ओवर ,मुंबई इंडियंस स्कोर (२०१-५) २० ओवर

सौजन्य: @iplt20