Home BREAKING NEWS IPL2020: सनराइजर्स चा बँगलोर वर धडाकेबाज विजय; ५ विकेटांनी दिली मात

IPL2020: सनराइजर्स चा बँगलोर वर धडाकेबाज विजय; ५ विकेटांनी दिली मात

0
IPL2020: सनराइजर्स चा बँगलोर वर धडाकेबाज विजय; ५ विकेटांनी दिली मात
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला
  • हा सामना शहजाह स्टेडियम दुबई येथे खेळल्या गेला
  • सनरायजर्स हैदराबाद ने विजयासाठी 121 धावांचे आव्हान दिले होते
  • बंगळुरुला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 120 धावाच करत्या आल्या
  • बंगळुरुकडून जोश फिलिपने सर्वाधिक 32 धावा केल्या
  • एबी डी व्हीलियर्सने 24 धावा केल्या
  • हैदराबादकडून संदीप शर्मा आणि जेसन होल्डरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या
  • सनराइजर्स ने रॉयल चैलेंजर्स बेंगलोर ला 5 विकेटांनी हरवले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: