इरफान पठाण चे कमबॅक; सोहेल खानच्या संघातून खेळणार टी 20 लीग

0
20
  • भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण पुन्हा दिसणार क्रिकेट ग्राउंड वर
  • भारताच्या 2007 च्या t20 वर्ल्ड कप चा विजयी संघाचा सदस्य याने क्रिकेट मधून निवृत्ती घेतली होती
  • इरफान ने 2012 मध्ये त्याने शेवटचा सामना खेळला होता
  • इरफान श्रीलंका प्रीमिअर लीग मध्ये खेळणार
  • सलमान खान चा भाऊ सोहेल खान यांच्या कँडी टस्कर संघाकडून इरफान खेळणार