इरफान पठाण ची मुलासाठी भावुक पोस्ट; शेअर केला व्हिडीओ कॉल चा स्क्रिनशॉट

0
34
  • माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाण सध्या मुंबईत आहेत
  • सेव्हेन स्टार हॉटेलमध्ये बायो-सुरक्षित बबलमध्ये आहे
  • इरफानने इन्स्टाग्रामवर रविवारी एक मनमोहक छायाचित्र शेअर केले
  • कुटूंबापासून दूर राहण्याचे नुकसान काय यावर प्रकाश टाकला
  • आपल्या वडिलांपासून दूर असतांना विव्हळत असलेला मुलगाबरोबर ते व्हिडिओ-कॉल करत होते
  • या व्हिडिओ-कॉल चा स्क्रीनशॉट इरफान खान ने शेअर केला