इसरो पुन्हा इतिहास घडवणार; वर्षाचा पहिला उपग्रह लॉंचिंग च्या मार्गावर

0
12
  • इसरो साठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे
  • इसरो थोड्याच वेळात उपग्रह प्रक्षेपित करणार आहे
  • आज दुपारी तीनच्या सुमारास श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपित केले जाईल
  • इसरो भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘EOS -01’ (पृथ्वी निरीक्षण उपग्रह) लॉन्च करण्यात येणार
  • या प्रक्षेपणात PSLV C49 रॉकेटमध्ये EOS 01 म्हणून प्राथमिक उपग्रह आणि अन्य 9 व्यावसायिक उपग्रह असतील
  • चाचणी हवामानाच्या परिस्थितीवर देखील अवलंबून असेल
  • इस्रोच्या मते ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (पीएसएलव्ही-सी 49) चा हा 51 वी मिशन असेल