Home Entertainment ‘जाने तू या जाने ना’ फेम इम्रान खानचा अभिनयाला रामराम

‘जाने तू या जाने ना’ फेम इम्रान खानचा अभिनयाला रामराम

0
‘जाने तू या जाने ना’ फेम इम्रान खानचा अभिनयाला रामराम
  • ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणारा अभिनेता इमरान खान
  • हा गेल्या काही वर्षांपासून फारसा चित्रपटात दिसलेला नाही
  • मिस्टर परफेक्शनिस्ट मामा आमिर खानकडून त्यांना अभिनयाचा वारसा लाभला आहे
  • मात्र आता इम्रानने अ‍ॅक्टिंगला रामराम ठोकला आहे
  • इम्रानच्या जवळच्या मित्रानेच याविषयी माहिती दिली

Pic: imran khan

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: