जाह्नवी कपूरने जुहूमध्ये घेतले नवीन घर!; किंमत ऐकून व्हाल थक्क…

0
2
  • बॉलिवूड अभिनेत्री जाह्नवी कपूर सध्या गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे
  • यादरम्यान जाह्नवीने मुंबईत एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे
  • या मालमत्तेची किंमत लाखोंमध्ये नव्हे तर कोटींमध्ये आहे
  • जाह्नवीच्या नवीन घराची किंमत 39 कोटी आहे
  • जाह्नवी कपूरने डिसेंबर 2020 मध्ये ही मालमत्ता विकत घेतली
  • जान्हवीचे नवीन घर मुंबईच्या जुहू भागात आहे