Home Entertainment जाह्नवी कपूरचा ‘दिवाळी साडी लूक’ इंटरनेट वर व्हायरल; फॅन्स कडून कौतुकाचा वर्षाव

जाह्नवी कपूरचा ‘दिवाळी साडी लूक’ इंटरनेट वर व्हायरल; फॅन्स कडून कौतुकाचा वर्षाव

0
जाह्नवी कपूरचा ‘दिवाळी साडी लूक’ इंटरनेट वर व्हायरल; फॅन्स कडून कौतुकाचा वर्षाव
  • बॉलिवूड अभिनेत्री जाह्नवी कपूर ही फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टार डॉटर्स पैकी एक आहे
  • जिने फार कमी वेळात यश संपादन केले
  • जाह्नवीने आपला पहिला चित्रपट धडक या चित्रपटातून प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले
  • ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहे
  • आता नव्याने तिने लाल साडीतील फोटो शेअर केला आहे
  • ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे
  • तिचा हा दिवाळी लूक फॅन्स खूप पसंद करत असून व्हायरल होत आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: