सौरव गांगुलीच्या जागी जय शाह करतील आईसीसीच्या पुढील बोर्ड बैठकीचे प्रतिनिधित्व !

0
2

भारतीय क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या जागी सचिव जय शाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या बोर्डाच्या बैठकीस उपस्थित राहतील अशी माहिती कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी दिली

  • भारतीय क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या जागी सचिव जय शाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या बोर्डाच्या बैठकीस उपस्थित राहतील
  • बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी ही माहिती दिली
  • ते म्हणाले ‘सचिव (शाह) आयसीसी बोर्डाच्या पुढील बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधीत्व करतील ‘
  • ‘कारण दादा (गांगुली) आजारातून नुकतेच बरे झाले असून त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे’
  • ‘केवळ या सभेसाठी अशी व्यवस्था केली गेली ,