जम्मू काश्मीर: सांम्बात पुन्हा सापडला टेरर टनल ! सीमेवर पाकिस्तानचा कट उघड

0
5

जम्मू-काश्मीरमधील (jammu kashmir) सांबा येथे आंतरराष्ट्रीय सीमेवर (international border) सीमा सुरक्षा दलाला आणखी एक गुप्तचर बोगदा सापडला

  • जम्मू-काश्मीरमधील सांबा येथे आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाला आणखी एक गुप्तचर बोगदा सापडला
  • जम्मू विभागातील सांबा जिल्ह्यात पाकिस्तानलगदच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर हा बोगदा आहे
  • हा बोगदा पाकिस्तान वापरत असल्याची माहिती
  • बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत